Welcome to JES's Arts,Science and Commerce College, Nandurbar || Application for Admission 2025-26 || JES's ASC College is Accrediated 'B' Grade by NAAC

नंदुरबार येथे जिजामाता महाविद्यालयात मशरूम फेस्टिवल संपन्न

जिजामाता शिक्षण संस्थेचे कला विज्ञान महाविद्यालय नंदुरबार येथे मशरूम फेस्टिवल आयोजित करण्यात आले होते

मशरूम फेस्टिवल मध्ये राजेंद्र वसावे, लीलाताई वसावे, कीर्थाताई वसावे, इंदिराबाई वसावे ,वन्ताबाई वसावे यांच्या अस्तंबा मशरूम उत्पादक कोलपासा मशरूम उत्पादक नवनिर्माण मशरूम उत्पादक तसेच दिलीप वडवी ,भगतसिंग वडवी यांचा काकडदा मशरूम उत्पादक असे अनेक मशरूम संस्थानी भाग घेतला या

मशरूम फेस्टिवलचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा माननीय श्रीमती शोभाताई दिलीपराव मोरे माननीय सचिव डॉ. अभिजीत मोरे माननीय उपाध्यक्ष डॉक्टर विक्रांत जी मोरे मा.ॲड.राहू बाबा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.सतीश देवरे यांनी पारंपारिक शेतीला पर्याय म्हणून या आयोजन करण्यात आले होते

youtube Link

 

Copyright © 2022 jijamata Education Society - Powered By : NP INFOTECH